आज रात्री पावणे दहाच्या सुमारास माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे क्रमांक 11005 दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला. गदक एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस बाजूने एकमेकांवर आदळल्या, या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या आणि क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्या त्यामुळे हा आपघात झाला. यामध्य पॉंडीचेरी एक्सप्रेसचे शेवटचे डबे रेल्वेरुळावरून घसरले.
#Mumbai #IndianRailways #DadarPuducherryExpress #Sakal #BreakingNewsToday #TrainAccident #MatungaStation